मंडणगड : निष्काळजीपणे डंपर चालविल्याप्रकरणी बाणकोट पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी केळशी फाटा ते वेसवी मार्गावर घडली. याप्रकरणी नितेश पांडुरंग गोठल (३६, रा. शिपोळे, मंडणगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलिस स्थानकाचे पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 28/Feb/2025









