रत्नागिरी : शालेय जलतरण स्पर्धेत एक्वा टेक्निक्स अकॅडमी चे घवघवीत यश प्राप्त केले आहे.
19 वर्षाखालील मुले
1) सोहम मंजुळे
100 मि. बटरफ्लाय. गोल्ड मेडल
200 मी. बटरफ्लाय गोल्ड मेडल
200 वैयक्तिक मिडले गोल्ड मेडल
17 वर्षखालील मुले
2)रत्नराज पाटील
50 बटरफ्लाय सिल्वर मेडल
100 बटरफ्लाय गोल्ड मेडल
200 बटरफ्लाय गोल्ड मेडल
3) ब्रविम देसाई
400 मी फ्रीस्टाईल सिल्वर मेडल
200 बॅक स्ट्रोक गोल्ड मेडल
100 बॅक स्ट्रोक सिल्वर मेडल
14 वर्षाखालील मुले
4) रुद्र शेट्ये
50 मी बॅक स्ट्रोक गोल्ड मेडल
100 मी बॅकस्ट्रोक गोल्ड मेडल
200 मी बॅकस्ट्रोक गोल्ड मेडल
5) श्रीयांश वाघाटे
400 फ्रीस्टाईल गोल्ड मेडल
200 बॅक स्ट्रोक सिल्वर मेडल
200 वैयक्तिक मिडले गोल्ड मेडल
6) संवाद पाटील
100 ब्रेस्ट स्ट्रोक ब्रॉन्झ मेडल
200 ब्रेस्ट स्ट्रोक सिल्वर मेडल
7) रुद्र लाड
100 फ्री स्टाईल ब्रॉन्झ मेडल
8) भावेश कोंडे
( स्पर्धेत सहभाग)
विजयी सर्व विद्यार्थ्यांची निवड सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
सर्व जलतरणपटूना राष्टीय जलतरणपटू व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे अधिकृत प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 04-10-2024