दापोली : आसऱ्याच्या पुलावर वाहनाची दोन विद्यार्थ्यांनीना धडक

दापोली : शहरातील आसऱ्याच्या पुलावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन २० वर्षीय विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. शनिवारी सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालत जात असताना मागील बाजूने वेगाने येणाऱ्या पुणे येथील पर्यटकांच्या गाडीने त्यांना धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 04/Mar/2025