गोळप साळवी नगर येथील स्ट्रीट लाईटचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील ग्रुप ग्रामपंचायत गोळप अंतर्गत साळवी नगर येथिल स्ट्रिटलाईटचे उद्घाटन सरपंच रफिका तांडेल यांचे हस्ते उपसरपंच संदिप तोडणकर यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख विलास वारीशे, महिला विभाग प्रमुख ऐश्वर्या विचारे, वॉर्ड नं. ४ चे शाखाप्रमुख राजेश पावसकर, महिला शाखाप्रमुख पूजा झोरे, ग्रामपंचायत सदस्य वैभव वारिशे, बावाशेठ जांगळी, उद्योजक आनंद साळवी, पोलिस पाटील निलेश भाटकर, ॲड.संदिप पावसकर, विजय चव्हाण, संतोष मेस्त्री, संदिप राड्ये, संतोष पावसकर, दिपक भाटकर, आशा सेविका सय्यद, क्रांती पाटील, सूरज साळवी, पाटील सर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:40 PM 04/Oct/2024