रत्नागिरी : उष्म्यामुळे आंब्याची काळजी घेण्याचे आवाहन

दापोली : जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी आपल्या बागेतील आंब्यांची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मिनी महाबळेश्वर मानल्या जाणाऱ्या दापोलीतही उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 07/Mar/2025