खेड : भरणे येथील जुन्या जगबुडी पुलावर शनिवार, दि.८ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळला आहे. तालुक्यातील नांदिवली येथील भरत कदम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 10/Mar/2025














