रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाजवळ एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून राहिलेल्या संशयिताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. महेंद्र चंद्रकांत नेवरेकर (वय २८, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी तक्रार दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 13/Mar/2025














