पावस : लांजा तालुक्यातील आरगाव येथील हनुमान मंदिरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ११ मार्चला रात्री साडेआठ वाजता घडली.
बिबट्याचा वावर या परिसरात वाढल्यामुळे फिरणे धोकादायक बनले आहे. येथील हनुमान मंदिरामध्ये बिबट्याचा वावर पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पळवून लावले. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 13/Mar/2025














