लांजा : महिलाश्रमातील बालगृह विभागास ‘बालस्नेही’ पुरस्कार

लांजा : लांजा येथील तेंडुलकर महिलाश्रमातील मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह या विभागाला महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाले. कार्यक्रमाला महिला बालविकासमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शहा उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 21/Mar/2025