दापोली : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच जण जखमी

दापोली : तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये विशेषकरून लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. ग्रामीण भागांमध्ये दोन दिवसांत ५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 25/Mar/2025