रत्नागिरी : वानर आणि माकडांचा उपद्रव वाढला

रत्नागिरी : तालुक्यातील अनेक भागात वानर, माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चिबुड, काकडी यांसह अन्य फळभाज्यांचे नुकसान करत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनातून त्यांना पकडण्यासाठी निधी प्राप्त करून दिला असून, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने वानर, माकडांचा उपद्रव वाढला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 07/Oct/2024