खेड : शहरातील महाडनाका येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात २७ रोजी परम आदरणीय जानकीदीदी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत डोळे तपासणी रक्तदाब, शुगर तपासणी करण्यात येणार आहे.
शिबिरात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत इनफिगोमधील डॉक्टर मोफत ही सेवा देणार आहेत. यावेळी ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने व्हॅल्यू गेमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा खेडवासीयांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या खेड शाखेच्या गीता बहीण यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 27/Mar/2025














