रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चिपळूण आणि रत्नागिरी नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त झाली आहेत.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज याची पाहणी करत, माहिती घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 27/Mar/2025









