मोडकाआगर : शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांमध्ये गुहागर तहसील कार्यालयाच्यावतीने अंजनवेल ता. गुहागर येथील गोपाळगड किल्ला व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छते मोहीम मध्ये गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार मेहेता, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, महसूल सहाय्यक, शिपाई तसेच तहसील कार्यालयातील सर्व क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी आदी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 01/Apr/2025
