दापोली : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपात अडकलेल्या अडखळ (ता. दापोली) येथील ३५ वर्षीय राजेश मळेकर या तरुणाची खेड येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ही घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. या खटल्यात आरोपीतर्फे दापोलीतील अॅड. महेंद्र बांद्रे यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 03/Apr/2025














