भडवळे-खेड-बोरिवली नवीन बसफेरी

खेड : तालुक्यातील भडवळे-खेड बोरीवली मार्गावर दि. ३० मार्च रोजी पासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खेड महाडनाका येथील एस.टी. डेपो येथे बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अरुण कदम, दर्शन महाजन, आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के, राजेश्वर डोईवाड, जीवन कडु, अक्षय पाटणे, स्वप्निल पाटील तसेच कर्मचारी, पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 04/Apr/2025