देवरूख : अथायू युरो केअर कोल्हापूर व देवरूख ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ रोजी देवरूख येथे मूतखडा, मूत्ररोग उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर देवरूख ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत होणार आहे. रुग्णांनी येताना रेशनकार्ड, आधारकार्ड, जुने रिपोर्ट घेऊन येथे बंधनकारक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 14/Apr/2025












