संगमेश्वर : कोसुंबमध्ये सर्पदंशाने गायीचा मृत्यू

संगमेश्वर : कोसुंब (ता. संगमेश्वर) येथील शेतकरी पिंट्या बोथरे यांच्या गायीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या घटनेची खबर वनविभागाला देण्यात आली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. अशोक जाधव, सरपंच पूजा बोथरे, प्रकाश वडके, सचिन मुळ्ये उपस्थित होते. शासनाने बोथरे या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दुग्ध विकास विभाग, वनविभागाकडे अशोक जाधव यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 09-10-2024