Pahalgam Terrorist Attack: काल पहलगाम येथे दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवरून बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे कळते आहे.
यात तीन पर्यटक हे डोंबिवलीचे होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 23-04-2025














