बशीर मुर्तुझा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश सचिव रत्नागिरीचे बशीर मुर्तुझा यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

बशीर मुर्तुझा शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या नियुक्तीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रदेशचे रवींद्र पवार, रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, नीलेश कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 28-04-2025