दापोली : येथील ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र व भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० व ११ मे रोजी येथील चैतन्य सभागृहात प्रथम राष्ट्रीय दांडपट्टा व लाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 01/May/2025













