रत्नागिरी खबरदारच्या Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा, मिळवा ताज्या बातम्या!

रत्नागिरी खबरदार, कोकणातील सर्वात मोठे आणि सुपरफास्ट न्यूज नेटवर्क, आता आपल्या मोबाईलवर! दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्तपत्र म्हणून रत्नागिरी खबरदारने लाखो वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. रत्नागिरीसह जगभरातील ताज्या घडामोडी आता व्हॉट्सअॅप ग्रुप, वेबसाइट, फेसबुक पेज आणि न्यूज अॅपद्वारे थेट आपल्यापर्यंत पोहोचतात. रत्नागिरी खबरदारच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होणे आता आणखी सोपे झाले आहे. कोणतीही बातमी लिंक उघडल्यावर खाली डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या व्हॉट्सअॅप बटनवर क्लिक करा आणि ग्रुपमध्ये सहभागी व्हा. या माध्यमातून आपल्याला रत्नागिरी खबरदारच्या सर्व बातम्या तात्काळ मिळतील. रत्नागिरी खबरदारच्या वाचकांच्या कुटुंबात सामील व्हा आणि राहा नेहमी अपडेटेड!