खेड : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात निवड झालेल्या तालुक्यातील १५ लाभार्थीना अद्यापही बायोगॅसचे अनुदान प्राप्त झाले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वरिष्ठस्तरावर सातत्याने पाठपुरावा करूनही अनुदान रखडल्याने लाभार्थी कोंडीत अडकले आहेत. शासनाने या लाभार्थ्यांना त्वरीत अनुदानउपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 06/May/2025














