रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर या संस्थेतील विविध व्यवसायातील निरुपयोगी निकामी हत्यारे, अवजारे, उपकरणे भंगार, निरुपयोगी, निर्लेखित साहित्य याचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके ८ मेपर्यंत सादर करावीत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 07/May/2025














