चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील श्रीकृष्ण ग्रामस्थ मित्रमंडळ कुंभारखाणी खुर्द गवाणवाडी येथील श्रीकृष्ण समाजमंदिर सभागृहाचे मंडपाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी गवळी समाजाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष अनंत भालेकर, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, मंडळाचे संस्थापक सीताराम भालेकर, अध्यक्ष संजय भालेकर, उपाध्यक्ष शशिकांत भोजने, गावकर पांडुरंग खेडेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 10/Oct/2024














