चिपळुणात वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा

चिपळूण : चिपळूण शहर परिसरात बुधवारी (दि.१४) दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला. दुपारी १:३० वा. पासून आकाशात काळे ढग जमून आले. यानंतर ३:३० वा. वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला.

शहर परिसरासह ग्रामीण भागातही पाऊस पडला. यामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 15/May/2025