पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास यंदा वेगाने सुरू आहे. मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. शनिवारपर्यंत (ता. १७) संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 21-05-2025














