MPSC Group B Result 2025: जर तुम्ही एमपीएससी ग्रुप बी परीक्षा दिली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून एमपीएससी ग्रुप बी निकाल 2025 जाहीर करण्यात आलेला आहे.
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी आपला निकाल एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर रोल नंबर टाकून पाहू शकता.
या परीक्षेत एकूण 8179 उमेदवारांना मुख्य परीक्षेत यशस्वी घोषित करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 480 पदांवर निवड केली जाणार आहे. यात सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि उप निबंधक या पदांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातून किती उमेदवार पास झाले आहेत.
पुणे – 2824
कोल्हापूर – 588
सातारा – 465
संभाजीनगर – 461
अहमदनगर – 401
नाशिक – 396
सांगली – 375
नवी मुंबई – 198
लातूर – 195
नांदेड – 185
अमरावती – 183
नागपूर – 160
ठाणे – 143
मुंबई सेंट्रल – 142
धुळे – 91
मुंबई वेस्टर्न – 89
परभणी – 68
चंद्रपूर – 65
बुलढाणा – 66
जळगाव – 122
धाराशिव – 111
बीड – 106
अकोला – 102
वाशिम – 74
यवतमाळ – 57
भंडारा – 45
जालना – 34
गडचिरोली – 32
वर्धा – 27
गोंदिया – 24
रत्नागिरी – 23
नंदुरबार – 21
हिंगोली – 20
पालघर – 17
अलीबाग – 15
कुडाळ – 15
एमपीएससी ग्रुप बी निकाल 2025 कसा पाहाल?
– अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्या.
– होमपेजवर “Results” टॅब वर .
– “MPSC Group B Result 2025” लिंक वर .
– निकालाची PDF फाईल तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
– तुमचे नाव किंवा रोल नंबर Ctrl+F वापरून शोधा.
– PDF डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंट आउट काढा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 21-05-2025














