मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, 22 ते 24 मे दरम्यान कोकण किनारपट्टीसह गोवा राज्यात अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी सात दिवस वाढण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 23-05-2025














