मेष – आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल.
वृषभ – आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील.
मिथुन – आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल.
कर्क – आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील.
सिंह – ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल.
कन्या – यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार – व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील.
तूळ – घरातील सुखा – समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल.
वृश्चिक – संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे.
धनु – मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील.
मकर – कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल.
कुंभ -वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल.
मीन – आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 23-05-2025














