लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे ऐन पावसात नागरिकांची कसरत सुरू आहे. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामधून मार्ग काढत पादचाऱ्यांना जावे लागते. मु
सळधार पावसात या ठिकाणाहून चालणेही अशक्य होत आहे. उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांना पडलेला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 24-05-2025














