दापोली : जालगाव ग्रामपंचायतीची २९ मे रोजी ग्रामसभा

दापोली : शहरालगत असलेल्या जालगाव ग्रामपंचायतीची दि. २१ मे रोजी तहकूब झालेली ग्रामसभा दि. २९ मे रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायतीच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत १४ विषय ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 24/May/2025