मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
माणगाव आणि इंदापूर शहरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शेवटच्या वीकेंड मधील मुंबईकर चाकरमानी मुंबईकडे निघाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होताना पाहयला मिळत आहे.

सध्या एका बाजुला पावसाला सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या बाजुला वाहतूक कोंडी आहे.

पावसामुळं देखील वाहतुकीवर परिणाम होत आहे, वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शेवटच्या वीकेंड मधील मुंबईकर चाकरमानी मुंबईकडे निघाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होताना पाहयला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 24-05-2025