Breaking : रत्नागिरीत पुढील 3-4 तासांत वादळी पाऊस आणि विजांचा इशारा

*मुंबई, 24 मे 2025 :* भारतीय हवामान खात्याने (IMD) आज दुपारी 4:20 वाजता रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाउकास्ट इशारा जारी केला आहे. पुढील 3-4 तासांत रत्नागिरीच्या काही भागांत वीज आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने वाहणारे वादळी वारे येण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने नागरिकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रवास करताना किंवा बाह्य कामे करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*दैनिक रत्नागिरी खबरदार**ISO 9001:2015 CERTIFIED**(RNI NO. MAHMAR/2013/57411)**शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*17:24 PM 24/May/2025📰➖♾️➖♾️➖♾️➖📰📢▪️ *रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर*👉 *रत्नागिरी खबरदार न्यूज़ : अँड्रॉइड अँप*https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar📰 *रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लेटेस्ट बातम्या आणि अपडेट्स एका क्लिक वर..*