रत्नागिरी : पूर्वमोसमी पावसाने धबधबे प्रवाही..

रत्नागिरी : गेले आठ दिवस पूर्वमोसमी पावसाने सर्वत्र धबधबे प्रवाही झाले आहेत. तालुक्यातील गोळप येथील श्री महापुरुषाच्या मागील बाजूला असलेला धबधबा पूर्ण क्षमतेने सुरू झालाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 27-05-2025