दापोली : आंजर्ले येथील पेरू वाकणच्या बाजूला सुधाकर साठे यांच्या जागेत खडीने भरलेला डंपर उलटून अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी घडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 28/May/2025














