रत्नागिरी : पावसामुळे भाज्यांची आवक घटली

रत्नागिरी : २० मेपासून जिल्ह्यात सर्वत्रच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार जिल्ह्यासह सर्वत्र सुरू असल्याने घाटमाथ्यावरून होणारी भाज्यांची वाहतूक मंदावली आहे.

त्यामुळे रत्नागिरी शहरातील मंगळवारचा आणि शनिवारच्या आठवडा बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. मात्र, त्यामुळे भाज्यांचे दर वाढू लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 28/May/2025