राजापूर : तालुक्यातील देवाचेगोठणे येथे आरोग्य उपकेंद्र नवीन उभारण्यात आले आहे, परंतु या उपकेंद्राच्या विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे हे आरोग्य केंद्र अद्याप कार्यान्वित झालेले नाही. सध्या पावसाळा सुरू झाला असून आजारपणात वाढ झाली आहे. त्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र लवकरच सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 28/May/2025













