पावस : लांजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ६ जूनला सकाळी १० वाजता शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. बी. गवई यांनी केले आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 31/May/2025














