कोकण रेल्वे मार्गावरील वास्को – मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील वास्को द गामा ते मुझफ्फरपूर या रेल्वेगाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे ही मुदतवाढ दिली आहे.

गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा ते मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष आता २३ जूनपर्यंत धावणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 31-05-2025