कोरे मार्गावरील मुजफ्फरपूर-वास्को द गामा एक्स्प्रेसला लेटमार्क

खेड : कोकण रेल्वे मार्गे बिहारला जाणाऱ्या वास्को द गामा-मुजफ्फरपूर एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

शनिवारी (दि. ३१) मे रोजी वास्को द गामा-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस तब्बल नऊ तास उशिराने धावत होती. त्यामुळे या गाडीला नऊ तासांचा लेटमार्क मिळाला आहे. या एक्स्प्रेस वगळता अन्य गाड्या मात्र वेळेवर धावत होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 02/Jun/2025