रत्नागिरी जिल्ह्यातील आणि कोकणातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील सर्वात मोठे वृत्तपत्र नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी खबरदारने बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एक विशेष ‘नोकरी’ ग्रुप सुरू केला आहे. या ग्रुपमध्ये तुम्हाला शासकीय आणि खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींचे नियमित अपडेट्स मिळणार आहेत. या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजेच ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. रत्नागिरी खबरदारचा हा उपक्रम कोकणातील हजारो तरुणांना नोकरी शोधण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला नोकरीच्या संधींबद्दल माहिती हवी असेल आणि तुम्हाला हमखास नोकरी मिळवायची असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून रत्नागिरी खबरदारचा ‘खबरदार नोकरी’ ग्रुप जॉईन करा आणि नोकरीविषयक सर्व अपडेट्स मिळवा आपल्या मोबाईलवर.
पुढील लिंकवर क्लिक करून रत्नागिरी खबरदारचा ‘खबरदार नोकरी’ ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/LhebEKPK1xpHAmXbi124lK














