रत्नागिरी : जप्त डिझेल टँकरचा ११ जून रोजी लिलाव

रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी जप्त करण्यात आलेला डिझेल टँकर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार इसेन्शिअल कमोडिटी क्ट १९५५ अंतर्गत लिलाव करण्यास मंजुरी दिलेली आहे.

सदर लिलाव ११ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता या वेळेत दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 04/Jun/2025