Caste Census: काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशात जातीय जनगणना घेण्याची घोषणा केली होती. आता याची तारीख आता जाहीर झाली आहे. भारतात जातीय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल. त्याचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल, तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.
पहिल्या टप्प्यात चार राज्यांमध्ये जातीय जनगणना केली जाईल. या राज्यांमध्ये उत्तराखंड, हिमाचल, लडाख आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 04-06-2025













