रत्नागिरी : जिल्ह्यात बहुतांश फुलांची आवक जिल्ह्यातून होते. मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे फूलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे फुलांची आवक मंदावली आहे.
परिणामी फुलांचे दर वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अद्याप लग्नसराई सुरू असल्याने फुलांना मागणी असली, तर दरामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 05/Jun/2025














