रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेची चेन खेचणाऱ्या दोघांना न्यायालयाने ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिवाजी मोतीराम महाडिक व गौरव कुमार अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध भारतीय रेल्वे कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाडिक याने २ एप्रिल ला चेन ओढली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 06/Jun/2025














