दापोली : तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी घंटागाडी घेतली आहे. त्यामुळे जालगाव ग्रामपंचायतीनंतर घंटागाडी घेणारी दाभोळ ही तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून दाभोळकडे पाहिले जाते.
या ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनासाठी घंटागाडी घेण्यात आली असली तरी जमा होणारा कचरा साठवायचा कुठे हा ग्रामपंचायत प्रशासनासमोर कायम आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 06/Jun/2025














