लांजा : कोलेवाडी गावचा सुपुत्र सागर मोरे आरोग्यसेवक (वर्ग ३) परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

लांजा : तालुक्यातील कोलेवाडी गावचा सुपुत्र सागर सुभाष मोरे जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक (वर्ग ३) परीक्षेत २०० पैकी १७२ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

सागरचे बारावीपर्यंतचे शिक्षण हे लांजा हायस्कूलमध्ये झाले होते. पहिलीपासून ते बारावीपर्यंत त्याने पहिला क्रमांक ठेवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 07/Jun/2025