दापोली : तालुक्यातील केळशी- वरचाडुंग येथील माजी सरपंच अक्षता पेठकर यांच्या घरात घुसलेल्या सापाला सर्पमित्रांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. पेठकर यांच्या घरात साप घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर, आंजर्ले येथील सर्पमित्र मनीष बाईत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सापाला पकडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 07/Jun/2025














