चिपळूण : पाग पॉवरहाऊसजवळ अखेर गतिरोधक

चिपळूण : चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील पाग पॉवरहाऊस या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होत्या.

नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणी तातडीने उपाययोजना म्हणून शुक्रवारी गतिरोधक बसवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 09/Jun/2025